मुचरी ला घर बांधायचं ठरल्यावर आम्ही घरीच models करून वेग वेगळी designs बनवून बघितली
घर आणि विहीर एकत्रच बांधायला घेतले. विहीर मे २०१४ मध्ये बांधून पूर्ण झाली. घर ऑक्टोबर २०१४ मध्ये बांधून पूर्ण झाले
घर व त्याच्या आजूबाजू ची काही क्षणचित्रे
जंगलातून फेरफटका आणि वृक्षारोपण
मुचरी येथे करत असलेले विविध प्रयोग

फोटो खूपच बोलके आहेत
प्रत्यक्ष इतक्याच प्रतिमा सुंदर आहेत
LikeLiked by 1 person
Thank-you!
LikeLike
नमस्कार! अवनी -मित्र blog गेल्या महिन्यात थोड्या घाईने publish केलाच आहे…मग ठरवलं, ह्या निमित्ताने दर महिन्याला एक छोटा मोठा लेख लिहावा आणि publish करावा…त्या प्रमाणे “मुक्काम पोस्ट मुचरी” हा लेख publish केला आहे. माझ्या काही मित्र मंडळींनी तो पूर्वी वाचला आहे आणि अभिप्राय दिला आहेच…गोष्ट मुचरी पर्यंत आम्ही कसे पोचलो ह्याची आहे… वाचा आणि अभिप्राय द्या!
LikeLike
Good initiative
And really true nature loving
Spontaneous work
Great
LikeLiked by 1 person
Thank you!